नमस्कार शाळेची website पहिली, आनंद वाटला. मी नागनाथ विभूती, पुणे, महाराष्ट्र ,भारत येथून आज भेट दिली. मी मराठी शाळेत शिक्षक असून देशभरातील मराठी शाळेतील विध्यार्थ्यांना माझ्या शाळेतील विध्यार्थ्यांशी संवाद घडवून आणणे हा माझा उपक्रम आहे. आपण googlehangouts किंवा skype द्वारे मुलांचा संवाद घडवून आणू शकतो, अर्थात आपली इच्छा असेल तर. माझा whatsapp no- +919665599005 मी तुमच्या whatsaap शोधण्याचा प्रयत्न केला पण असफल. plz. whatsaap वर संपर्क करा हि विनंती. email - what9423@gmail.com www.schooljambhuldara.wix.com/vibhutens
1 Comments:
नमस्कार
शाळेची website पहिली, आनंद वाटला.
मी नागनाथ विभूती, पुणे, महाराष्ट्र ,भारत येथून आज भेट दिली.
मी मराठी शाळेत शिक्षक असून देशभरातील मराठी शाळेतील विध्यार्थ्यांना माझ्या शाळेतील विध्यार्थ्यांशी संवाद घडवून आणणे हा माझा उपक्रम आहे.
आपण googlehangouts किंवा skype द्वारे मुलांचा संवाद घडवून आणू शकतो, अर्थात आपली इच्छा असेल तर.
माझा whatsapp no- +919665599005
मी तुमच्या whatsaap शोधण्याचा प्रयत्न केला पण असफल.
plz. whatsaap वर संपर्क करा हि विनंती.
email - what9423@gmail.com
www.schooljambhuldara.wix.com/vibhutens
www.vibhutens.blogspot.com
1:58 PM
Post a Comment
<< Home